सुलावती बोबडे पाटील यांचे देहावसान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १७ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
सुलावती संपतराव बोबडे पाटील यांचे दि. १४.०२.२०२५ रोजी अल्पशा आजाराने रात्री ८.४५ वाजता निधन झाले.

त्यांचा सावडणे विधी दि.१६.०२.२०२५ रोजी झाला व दशक्रिया विधी दि.२३.०२.२०२५ रोजी दत्त घाट निरा, ता. खंडाळा, जि. सातारा या ठिकाणी सकाळी ८.३० वाजता होणार आहे.

सुलावती बोबडे-पाटील यांना त्यांचे कुटुंबिय, विविध क्षेत्रातील मान्यवर व परिचित नागरिकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.


Back to top button
Don`t copy text!