सुधाकर कांबळे – पाटील यांचे निधन


दैनिक स्थैर्य | दि. 19 जानेवारी 2024 | फलटण | सचिन, संतोष व स्वप्नील कांबळे पाटील यांचे वडील सुधाकर गजानन कांबळे – पाटील वय 81 वर्षे यांचे आज गुरुवार दि. 18 जानेवारी रोजी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे.

अंत्यसंस्कार फलटण येथील वैकुंठ स्मशानभूमीत आज शुक्रवार दि. 19 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता करण्यात येणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!