सुभाष बळे यांचे निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १५ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण शहरातील रविवार पेठ येथील रहिवासी व गॅरेज व्यावसायिक सुभाष विठोबा बळे (वय ७४) यांचे आजारपणामुळे दु:खद निधन झाले. जयभारत गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख मंगेश बळे यांचे ते वडील होत.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.


Back to top button
Don`t copy text!