‘गजानन सुझुकी’मध्ये गणेश चतुर्थीनिमित्त ‘विशेष ऑफर’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑगस्ट २०२४ | सातारा |
‘गजानन सुझुकी’च्या सातारा, फलटण व कोरेगाव येथील शोरूममध्ये मान्सून तसेच गणेश चतुर्थीनिमित्त सुझुकीच्या सर्व टू व्हीलर गाड्यांवर विशेष ऑफर सुरू करण्यात आली आहे. या संधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन गजानन सुझुकीच्या संचालकांनी केले आहे.

सुझुकीच्या अ‍ॅक्सेस १२५, अवेनिस, गिक्सर, गिक्सर एसएफ, बर्गमॅन स्ट्रीट या गाड्यांवर १०० टक्क्यांपर्यंत लोन सुविधा, रुपये ८,००० पर्यंत एक्सचेंज बोनस, नो हायपोथेकेशन, १० वर्षांची एक्सटेंडेड वॉरंटी व खास फ्री रायडिंग जॅकेट रुपये ६,९९९ पर्यंत मिळणार आहे.

वरील ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी आजच ‘गजानन सुझुकी’च्या सातारा, फलटण व कोरेगाव येथील शोरूमला भेट द्यावी.

  • सातारा (शोरूम) पत्ता :
    पुणे-बेंगलोर हायवे लगत, एम. आय. डी. सी., सातारा.
    फोन : ८६०००२०९३४/३७/३८.
  • फलटण (शोरूम) :
    जिंती नाका, फलटण.
    फोन : ८६०००१३९४८ / ८६०००१९४०३
  • कोरेगाव (शोरूम) :
    रामराया अ‍ॅटो, कोरेगाव
    फोन : ७७७४९२४२४५ / ७०६६०८७९१९

Back to top button
Don`t copy text!