
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑगस्ट २०२४ | फलटण |
कांबळेश्वर गावचे माजी उपसरपंच, राजे गटाचे कट्टर समजले जाणारे कार्यकर्ते संतोष बिबे यांनी कार्यकर्त्यांसह माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भाजपामध्ये प्रवेश केला.
यावेळी अभिभैय्या निंबाळकर, सचिनदादा कांबळे पाटील, बजरंगनाना गावडे, महादेव पोकळे, तानाजीराव मदने, विजयराव भिसे, अक्षय सस्ते, गणेश बिबे, पोपटराव भिसे, संजय भिसे, महादेव खिलारे, अजित ढेकळे, सुभाष भिसे आणि कांबळेश्वर गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
