दि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने फलटण येथे आज ओरिजनल सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा; १००० वर्षानंतरचा दुर्मिळ योग

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 04 एप्रिल 2025 | फलटण | येथील टॉक हॉल, भडकमकरनगर याठिकाणी शुक्रवार 4 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता ओरिजनल सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्ताने शुक्रवार दि. 4 रोजी सकाळी 11 ते 4 या वेळेमध्ये शिवलिंगाचे दर्शन सर्वांसाठी उपलब्ध आहेत.

याठिकाणी शिवलिंगावर जल अर्पण करता येणार नाही, परंतु अक्षदा, फुल जरूर वाहता येतील. यासाठी जवळून दर्शन घेण्याची व्यवस्था केली जाईल. हा दुर्मिळ संधीचा उपयोग करावा.

अधिक माहितीसाठी 9970342554, 7887472019, 9881485155 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!