श्रीमती वैशाली मंजरतकर यांचे निधन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. २६ मार्च २०२३ । फलटण । येथील महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या ज्येष्ठ सेविका, चतुराबाई शिंदे बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली भरत मंजरतकर यांचे शनिवार दिनांक 25 मार्च रोजी सकाळी 9 वाजता हृदय विकाराने दुःख द निधन झाले.

अत्यंत मनमिळावू स्वभाव असलेल्या श्रीमती मंजरतकर या प्रसिद्ध फोटोग्राफर श्रीकांत आणि राजू माळवे यांच्या मोठ्या भगिनी होत.

त्यांच्या पश्‍चात मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

Back to top button
Don`t copy text!