
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 11 सप्टेंबर 2024 | मुंबई | सोना मोती परिवार, फलटण येथील स्व. विकासभई रमणलाल मेहता यांच्या पत्नी श्रीमती भारतीबेन विकास मेहता यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरु असताना अल्पकालीन आजाराने आज गुरुवार दि. १२ सप्टेंबर रोजी पहाटे निधन झाले आहे.
त्यांचे पार्थिव आज (गुरुवार) दुपारी येथे आणल्यानंतर सोना मोती, रविवार पेठ, फलटण येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ४.३० वाजता सोना मोती येथून अंत्ययात्रा निघेल व वैकुंठ स्मशान भूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
