शुभांगी बडबडे यांचे अल्पशा आजाराने निधन


दैनिक स्थैर्य | दि. ८ जुलै २०२४ | फलटण |
फलटण येथील बुरुड गल्लीतील रहिवासी असणार्‍या सौ. शुभांगी किशोर बडबडे (वय ४६) यांचे शनिवार, दि. ६ जुलै २०२४ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

सौ. शुभांगी बडबडे ह्या निवृत्त नायब तहसीलदार किशोर बडबडे यांच्या पत्नी होत. सौ. बडबडे यांच्या पश्चात पती, मुलगी व मुलगा असा परिवार आहे.


Back to top button
Don`t copy text!