
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. 11 ऑक्टोबर 2024 | फलटण | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे तुतारीकडे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाणार असून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे मनाने राजे गटाच्या कार्यकर्त्यांसोबत राहणार असल्याचे मत त्यांनी जाहीर केले.
फलटण येथील राजे गटाच्या प्रमुख कार्यकर्ता बैठकीत श्रीमंत रामराजे, आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे बोलत होते.


