
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ७ जुलै २०२४ | फलटण |
फलटण येथील प्रसिद्ध फोटोग्राफर श्रीकांत माळवे यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
