श्रीरामदास स्वामी संस्थानच्यावतीने सज्जनगडावर संस्कार शिबीराचे आयोजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । 5 एप्रिल 2025। सातारा । सज्जनगड येथील श्रीरामदास स्वामी संस्थानच्यावतीने रविवार दि. 9 मे ते रविवार 11 मे 2025 अखेर संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबीर 9 ते 16 वयोगटात होणार आहे. शिबीरात सहभागी होण्यासाठी संस्कार शिबीर प्रमुख सौ. संगिता कुलकर्णी मोबा. 8652524022, कौस्तुभ जोशी मोबा. 9309110528 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन श्रीरामदास स्वामी संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!