फलटणमध्ये १७ एप्रिलला श्रीराम नवमी मिरवणूक सोहळा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. ४ एप्रिल २०२४ | फलटण |
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान फलटण विभागाकडून दि. १७ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता राजवाडा चौक, श्रीराम मंदिर, फलटण येथे भव्य श्रीराम नवमी मिरवणूक सोहळा आयोजित केला आहे.

या मिरवणूक सोहळ्याचे भव्य सजावट सेट हे प्रमुख आकर्षण असणार आहे. या सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने फलटणकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान फलटण विभागाकडून करण्यात आले आहे.

Back to top button
Don`t copy text!