
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. 04 एप्रिल 2024 | फलटण | लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने युवा नेते धैर्यशील मोहिते – पाटील यांनी शरद पवार यांची मुंबई भेट घेतली असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे. यामध्ये शरद पवार यांनी अद्यापही कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे याबाबत सस्पेन्स कायम आहे.
आगामी दि. १३ एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते – पाटील यांचा वाढदिवस असतो त्यादिवशी शक्तिप्रदर्शन करत माढा लोकसभेसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या हालचाली ह्या मोहिते – पाटील गटामध्ये सुरु आहेत.
