श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्रकुमार चोरमले यांचे निधन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २२ मार्च २०२४ | फलटण |
श्री बिरदेव देवस्थान ट्रस्ट, बिरदेवनगर, फलटणचे अध्यक्ष राजेंद्रकुमार मारुतराव चोरमले यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने गुरुवारी रात्री ११.२० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेत सामाजिक, राजकीय क्षेत्रासह त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.

चोरमले यांना त्यांचे आप्तस्वकीय, राजे ग्रुप फलटण व मित्रपरिवाराने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Back to top button
Don`t copy text!