फलटण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शॉप्स त्वरित विकणे आहेत


फलटण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या द इंपोरिअस् या इमारतीमध्ये असणारे शॉप्स, शोरुमस्, ऑफिसेस, लॅबोरेटरी, क्लिनिक, रेस्टोरंटसाठी शॉप्स त्वरित विकणे आहेत.

विशेष सुखसोयी : दोन्ही बाजूंनी रस्ते उपलब्ध आहे, पार्किंगसाठी तळघरात उपलब्ध सोय व तसेच ग्राऊंड फ्लोरवर दुचाकी आणि चारचाकी मुबलक पार्किंग जागा, जास्तीत जास्त वापरण्यायोग्य फ्लोअर प्लेट क्षेत्र, इमारतीमध्ये वापरलेली किमान कॉलम स्ट्रक्चर आणि पोस्ट, टेंशन स्लॅब सिस्टम.

आय. एस. आय मार्क, टाटा स्टील,इको लाईट ब्लॉक अशा नामांकित कंपन्यांच्या मटेरियलचा वापर, रॉफ कंपनीचे वॉटरप्रूफिंग, प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र स्त्री आणि पुरुष शौचालय बाथरूमची व्यवस्था आहे, बहुउद्देशीय हॉल उपलब्ध, २ लिफ्टची सोय उपलब्ध.

साईट पत्ता : द इंपोरिअस्, ग्राऊंड फ्लोर, शॉप नं. ६,रिंग रोड, फलटण

संपर्क : 9960235427


Back to top button
Don`t copy text!