
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
पिंप्रद येथील ‘शिवराज पेट्रोलियम’ (Shivraj Petroleum) पंपावर खालील पदांसाठी कर्मचारी भरती करायची आहे.
१) पेट्रोल/डिझेल फिलर (DSM)
पात्रता: मुले आणि मुली (Boys / Girls) दोघेही अर्ज करू शकतात.
पगार: आकर्षक पगार दिला जाईल.
२) टॅली ऑपरेटर (Tally Operator)
कामाचे स्वरूप: अकाउंटिंग (Accounting).
पात्रता: मुलगा किंवा मुलगी.
कौशल्ये: टॅली (Tally) येणे आवश्यक.


