शिला रसाळ यांचे निधन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । 24 जुलै 2025 । फलटण । येथील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रगतशील बागायतदार शैलेंद्र सुहास रसाळ यांच्या मातोश्री मुधोजी प्राथमिक विद्या मंदिर फलटण’च्या सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती शिला सुहास रसाळ (काकी) यांचे निधन झाले.

Back to top button
Don`t copy text!