
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ७ ऑक्टोबर २०२४ | फलटण | गत काही दिवसांपासून श्रीमंत रामराजे हे पवार साहेबांच्या सोबत पुन्हा जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अशामध्ये येणाऱ्या सोमवारी दि. १४ ऑक्टोबर रोजी “फलटणला जाणार आहे” असे म्हणत श्रीमंत रामराजे यांच्या पक्ष प्रवेशाला शरद पवार हे फलटणला येणार असल्याच्यी माहिती समोर येत आहे.
