शैलेंद्र जाधव यांचे निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ८ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटणचे कर्मचारी शैलेंद्र विश्वासराव जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

जाधव यांच्या निधनाने त्यांचे कुटुंबिय व मित्र परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


Back to top button
Don`t copy text!