आमच्याकडे घरगुती साहित्य जुने व नवे असे तातडीने विकणे आहे.
- नविन इंडक्श शेगडी
- नविन दोन बर्नरलची शेगडी
- सिंगल व डबल जुनी शेगडी
- एक्झॉस्ट फॅन
- २० इंची व्हिडिओकोन कंपनीचा टी व्ही
- कॉर्नर शोकेस
- टी व्ही टेबल
- सिंगल लाकडी बेड
- डी व्हि डी प्लेयर
- डी टी एच
- नवीन कोंबड्यांच्या खुराड्यांची जाळी (५ फूट उंच , ६ मीटर लांबी)