शंकर माळी सर यांची ‘कामगार अधिकारी’पदी निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २ जून २०२३ | फलटण |
फलटण येथील शंकर माळी सर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमधून ‘कामगार अधिकारी’पदी निवड झाली आहे.

शंकर माळी सर यांनी जीवनामध्ये अनेक अडचणींचा सामना केला आहे. कष्ट व चिकाटीच्या जोरावर हे यश त्यांनी मिळविले आहे.

या यशाबद्दल माळी सर यांचे त्यांचे सहकारी मित्र, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते व नातेवाईकांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!