सोमंथळीच्या लोकनियुक्त सरपंचपदी किरण सोडमिसे यांची निवड; ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. 20 डिसेंबर 2022 । फलटण । फलटण तालुक्यातील सोमंथळी ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये लोकनियुक्त सरपंचपदी किरण सोडमिसे विजयी झाले.

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांची मतमोजणी आज फलटण येथील शासकीय गोदामात पार पडली. मतमोजणीनंतर फलटणचे तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी समीर यादव यांनी निवडणूकीचा निकाल जाहीर केला.

सोमंथळी ग्रामपंचायत निवडणूकीत प्रभागनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे –

1) महादेव करचे
२) सिद्धनाथ कोकरे
३) कलावती मसुगडे
४) लखन यादव
५) स्मिता अहिवळे
६) चंद्रकला सोडमिसे
७) भागवत सोडमिसे
८) गौरी गोफणे
९) महेश करचे
१०) दीपाली शिपकुले
११) जिजाबाई सोडमिसे

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!