
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि.१२ जानेवारी २०२२ । फलटण । कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विद्या वाचस्पती म्हणजेच पी. एच. डी. साठी राज्यशास्त्र या विषयामध्ये फलटण तालुक्यातील ढवळ येथील रितेश्वर आनंदा गायकवाड यांची निवड करण्यात आलेली आहे. गायकवाड हे सातारा जिल्हा परिषदेच्या फलटण तालुक्यातील झडकबाईचीवाडी येथील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
