चव्हाणवाडीच्या लोकनियुक्त सरपंचपदी चंद्रभागा गोरे यांची निवड; ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. 20 डिसेंबर 2022 । फलटण । फलटण तालुक्यातील चव्हाणवाडी ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये लोकनियुक्त सरपंचपदी चंद्रभागा गोरे विजयी झाले.

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांची मतमोजणी आज फलटण येथील शासकीय गोदामात पार पडली. मतमोजणीनंतर फलटणचे तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी समीर यादव यांनी निवडणूकीचा निकाल जाहीर केला.

चव्हाणवाडी ग्रामपंचायत निवडणूकीत प्रभागनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे –

1) प्रशांत शिंदे
२) अश्विनी पवार
३) अश्विनी शिंदे
४) शरद चव्हाण
५) शालन शिखरे
६) नीता चव्हाण
७) महेंद्र चव्हाण
८) गोरख शिंदे
९) मालन जगदाळे

Back to top button
Don`t copy text!