
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २८ नोव्हेंबर २०२४ | फलटण | शहरातील नेहमीच गजबलेल्या पृथ्वी चौकात अर्थात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकात तुळजापूर कडून रोह्याकडे जाणाऱ्या बसने स्कूटीला चिरडले असून आज दिवसाच्या सुरवातीला विचित्र अपघात फलटणकरांना बघायला मिळाला आहे.
अपघातस्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
