
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, फलटण, दि. ०२ : येथील आनंदवन प्राथमिक विद्यामंदिरमधील उपशिक्षिका सौ. सविता जयवंत तांबे, वय 38 यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मूलगा, मुलगी, सासू असा परिवार आहे. इब्टा शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष जयवंत तांबे यांच्या त्या पत्नी होत.
