
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 11 जानेवारी 2024 | फलटण | फलटण येथील नामवैभव चित्रमंदिर येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनपटावर आधारित असलेला “सत्यशोधक” सिनेमा हा दुपारी 12 वाजून 30 मिनिटांचा शो प्रदर्शित करण्यात येणार आहे. नुकतीच काही दिवसांपूर्वी ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने शो टायमिंग बदलण्याची आग्रही मागणी करण्यात आली होती; त्यानुसार शो चे टायमिंग बदलण्यात आले आहे.
