
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 13 ऑगस्ट 2023 | फलटण | सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सातारा सेवानिवृत्त विक्री अधिकारी लालासाहेब बबनसाहेब नाईक निंबाळकर (काका) यांचे उपचारादरम्यान पुणे येथे दुःखद निधन झाले. अंत्यसंस्कार आज सायं.०५ वाजता श्रीमंत सगुणामाता आईसाहेब मंदिर शेजारी नाईक निंबाळकर स्मशानभूमी, फलटण येथे होणार आहेत.
