
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, सातारा, दि. १९ : सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सातारचे जिल्हाधिकारी शिखर सिंह यांनी सहकारी, पीयूसी व खासगी बँका ह्या सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील, असे आदेश नुकतेच पारित केलेले आहेत.
