सरपंच सौ ज्योत्सनाताई जगताप यांच्या हस्ते सोनगाव बंगला येथे दलित सुधार योजनेतून दोन रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ


दैनिक स्थैर्य । दि. १३ जानेवारी २०२३ । फलटण । सोनगाव बंगला येथे दलित सुधार योजनेतून दोन डांबरीकरण रस्त्यांचे व पुलाचे कामचा शुभारंभ सोनगाव चे विद्यमान सरपंच सौ . ज्योत्सना ताई रमेश जगताप यांच्या शुभ हस्ते झाला.

वार्ड क्र १ व वार्ड क्र ३ या दोन्ही ठिकाणी ग्रामस्थांची गैरसोय टाळावी म्हणून रस्ता मंजूर करून तयार करण्यात आला. या उदघाटन प्रसंगी सौ ज्योत्सनाताई जगताप (सरपंच सोनगाव ) श्री पोपटराव बुरुंगले (मा.सरपंच व विद्यमान सदस्य)श्री .दिलीप भंडारे (ग्राम.सदस्य सोनगाव), सौ.कोयनाताई लखन पिंगळे (ग्राम.सदस्य सोनगाव) सौ.राणी संतोष गोरवे (ग्राम.सदस्य सोनगाव) सौ . सुजाता कोंडीबा लांडगे(ग्राम.सदस्य सोनगाव), श्री रमेश जगताप (सामाजिक कार्यकर्ते) , श्री नारायण तुपे, श्री रवींद्र भोसले, श्री राहुल यादव ,श्री संतोष आडके, श्री निखिल कांबळे, श्री उत्तम शेंडे, श्री सुरेश गेजगे , श्री संदीप नाळे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!