
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. १ सप्टेंबर २०२४ | फलटण |
कराड येथून फलटण, अकलूज, टेंभुर्णी, माढा प्रवास करताना राजुरी, ता. फलटण येथील साधूबुवा मंदिरात देवदर्शन घेतल्यानंतर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे नेते संभाजीराव थोरात यांनी हॉटेल राजुरी जंक्शनला सदिच्छा भेट दिली.
यावेळी हॉटेलचे मालक अनिल पवार यांनी थोरात यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.
याप्रसंगी भाजपचे युवा अध्यक्ष संतोष गावडे पाटील, माळशिरस प्राथमिक शिक्षक संघटनेचे नेते राजेंद्र वायसे सर उपस्थित होते.
