श्री जानाई हायस्कूल राजाळे येथे महात्मा गांधींना अभिवादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ३ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे श्री जानाई हायस्कूल व जुनिअर कॉलेज, राजाळे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!