
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ५ डिसेंबर २०२३ | फलटण |
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. सागर दत्तात्रय निंबाळकर यांचे बंधू शेखर दत्तात्रय निंबाळकर यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी वैकुंठ स्मशानभूमी, फलटण येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
