
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ७ एप्रिल २०२४ | फलटण |
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे फलटण शहराध्यक्ष सचिन खानविलकर यांच्या मातोश्री पुष्पमाला बाबुराव खानविलकर (वय ८३) यांचे दुःखद निधन झाले.
पुष्पमाला खानविलकर यांच्या पश्चात सचिन खानविलकर यांच्यासह सुवर्णसिंग, संदीप खानविलकर ही मुले आहेत.
पुष्पमाला यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
