दुःखद निधन – कै. बाळासाहेब जाधव


दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑगस्ट २०२२ । बारामती । बाळासाहेब उर्फ प्रदिप शामराव जाधव वय वर्षे 68 यांचे 29 जुलै रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

बारामती तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक आणि रोजगार हमी योजना चे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले होते. काशीविश्वेशवर तरुण मंडळ, दहीहंडी उत्सव सुरू करण्यात त्यांचे योगदान होते. गाव तेथे राष्ट्रवादी शाखा सुरू करण्यात व तालुक्यात राष्ट्रवादी चे विचार व शासकीय योजना पोहचविण्यासाठी त्यांचे कार्य महत्वाचे होते.

अजित दादा पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात अमित पंकज हि दोन मुले व विवाहित मुली असा परिवार आहे.


Back to top button
Don`t copy text!