
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १ जून २०२४ | फलटण |
न्यू इंग्लिश स्कूल, पाडेगावचे माजी मुख्याध्यापक व श्री. श्रीमंत घोरपडे यांचे थोरले चिरंजीव श्री. सचिन उर्फ साऊराज श्रीमंत घोरपडे यांचे हृदयविकाराने शुक्रवारी सकाळी निधन झाले.
सचिन घोरपडे यांच्यावर सासकल येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. घोरपडे यांच्या निधनाने त्यांचे कुटुंबिय व मित्रमंडळींनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
