
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २५ एप्रिल २०२२ । सातारा । महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघाची आढावा बैठक दि. 26 एप्रिल 2022 रोजी शासकीय विश्रामगृह सातारा येथे होणार आहे. या बैठकीमध्ये महासंघाचे मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे मार्गदर्शन करणार आहेत.
तरी या बैठकीला वर्ग-1 व वर्ग-2 च्या अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन राजपत्रित अधिकारी महासंघाच्यावतीने करण्यात आले आहे.
