जिल्ह्यातील 84 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 7 बाधितांचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, सातारा दि.१२: जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 84 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 7 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये

 

सातारा तालुक्यातील सातारा 7, भवानी पेठ 1, करंजे 2, शाहुनगर 1, कृष्णानगर 1, सदरबझार 1, गोडोली 1, वर्ये 1, अंगापूर 1, खंडोबाचीवाडी 1, कारंडी 1, मांडवे 1, मत्यापूर 1, कोपर्डे 2, वळसे.

कराड तालुक्यातील कराड 3, रविवार पेठ 1, नांदगाव 1, आगाशिवनगर 1, ओगलेवाडी 1, चिखली 1.

फलटण तालुक्यातील मलठण 1, बोरावकेवस्ती 1, फरांदवाडी 1, राजाळे 2, कुरवली 1, जिंती 1, दुधेबावी 1, अलगुडेवाडी 1, बिबी 3.

खटाव तालुक्यातील खटाव 1, हिंगणे 1, बनपुरी 2, डिस्कळ 2, बुध 2. 

माण तालुक्यातील पळशी 1, म्हसवड 2, बिदाल 1. 

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, आसरे 1, काळोशी 1, जळगाव 1, निमसोड 1. 

पाटण तालुक्यातील तारळे 2, आवंडे 1, 

जावली तालुक्यातील ओझरे 1, कुडाळ 1, भिवडी 1, भोगावली 2. 

वाई तालुक्यातील आसवले 1, सुरुर 2. 

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1. 

खंडाळा तालुक्यातील शिरवळ 2, लोणंद 3, नायगाव 1, बावडा 1, 

बाहेरील जिल्ह्यातील कडेपूर (सांगली) 1, भाळवणी (सोलापूर) 1

इतर 1,

7 बाधितांचा मृत्यु

क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात म्हसवड ता. माण येथील 65 वर्षीय महिला, मल्हार पेठ ता. सातारा येथील 92 वर्षीय पुरुष, वळई ता. माण येथील 50 वर्षीय महिला, ईकसाळ ता. कोरेगाव येथील 70 वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध खजगी हॉस्पिटलमध्ये खटाव येथील 56 वर्षीय पुरुष, आर्वी ता. कोरेगाव येथील 74 वर्षीय पुरुष, महाडा कॉलनी ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष अशा एकूण 7 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

एकूण नमुने -265289

एकूण बाधित -53403 

घरी सोडण्यात आलेले -50174 

मृत्यू -1767 

उपचारार्थ रुग्ण-1462


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!