56 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा दि.७: जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 56 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 1, कोडोली 1, गोडोली 1, रामनगर 1, देशमुख कॉलनी 1, बोरगाव 1,  कारी 1, पाडळी 1.

कराड तालुक्यातील विद्यानगर 1, रेठरे बु 1.

फलटण तालुक्यातील फलटण 1, लक्ष्मीनगर 1, फरांदवाडी 1, गिरवी 1, पिंप्रद 1,

खटाव तालुक्यातील* मांडवे 1, अंबवडे 1.

माण तालुक्यातील कासारवाडी 1, म्हसवड 1, गोंदवले बु 1.

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, शालनगाव 1, निढळ 1, वाठार स्टेशन 2. आसनगाव 3,देऊर 1, अंबवडे 1, चिलेवाडी 1.

खंडाळा तालुक्यातील लोणंद 3, शिरवळ 1. पाटण

तालुक्यातील  ढेबेवाडी 1, केरल 3,रामपूर 1.

वाई तालुक्यातील  वाई 3, गुळुंब 1, भिमनगर 1, दरेवाडी 1, मयूरेश्वर 1.

जावली तालुक्यातील कुडाळ 3, मेढा 1, सर्जापूर 3, पानस 2.

एकूण नमुने -291620

एकूण बाधित -55002

घरी सोडण्यात आलेले -52454

मृत्यू -1797

उपचारार्थ रुग्ण-751

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!