50 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु


स्थैर्य, सातारा दि.८: जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 50 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले तर 2  बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 3, सदर बझार 1,  कोडोली 1, सोनगाव 2, धनवडेवाडी 1, वळसे 2, ठोसेघर 1,
कराड तालुक्यातील कराड 3, आगाशिवनगर 1, कराड 1, मार्डी 1, मुंढे 1,
फलटण तालुक्यातील फलटण 2, बुधवार पेठ 1, स्वामी विवेकानंद नगर 1, जाधववाडी 1, ठाकुरकी 2, सांगवी 1, कारंडवाडी 1,
खटाव तालुक्यातील मांडवे 1,
माण तालुक्यातील ढाकणी 1, पनवण 1, गोंदवले खु 1,
कोरेगाव तालुक्यातील देऊर 1, रहिमतपूर 1,
पाटण तालुक्यातील  बोसगाव 1,मेंध 1,
वाई तालुक्यातील  गंगापुरी 1,
जावली तालुक्यातील मेढा 1, सर्जापूर 3,
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1,
इतर 2
बाहेरील जिल्ह्यातील भोर (पुणे) 1, कुंडल 1, बारामती 1, कोल्हापूर 1,
एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या पिरवाडी, ता. सातारा  येथील 80 वर्षीय पुरुष, दहिवडी ता. माण येथील 65 वर्षीय पुरुष अशा एकूण 2 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे
एकूण नमुने -292859
एकूण बाधित -55055
घरी सोडण्यात आलेले -52476
मृत्यू -1799
उपचारार्थ रुग्ण-780

Back to top button
Don`t copy text!