जिल्ह्यातील 42 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; एका बाधिताचा मृत्यु

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य,सातारा दि.16: जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 42 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर एका कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. 

कोराना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील: सातारा 1, गुरुवार पेठ 1, अतीत 1, देगांव रोड 1, हनुमान रोड 1, चिंचनेर 2, गोजेगांव 1, सदरबझार 1, शहुपुरी 1, शिवथर 1, धावर्डी 1, एमआयडीसी 1, 

कराड तालुक्यातील: कराड 1, 

फलटण तालुक्यातील: फलटण 2, शेरेचीवाडी 3, सुरवडी 1, 

खटाव तालुक्यातील: खटाव 1, गुरसाळे 1, सिंध्देश्वर कुरोली 2, पुसेगांव 3, पिंपरी 1, 

माण तालुक्यातील: माण 1, म्हसवड 2, 

कोरेगाव तालुक्यातील : सुरली 2, शिरढोण 1, 

वाई तालुक्यातील: पांडे 2, यशवंतनगर 3, 

खंडाळा तालुक्यातील: खंडाळा 1, 

पाटण तालुक्यातील: गवडेवाडी 1, नवसारी 1, 

एका बाधितांचा मृत्यु 

जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटमध्ये आवर्डे ता. पाटण येथील एका 70 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

घेतलेले एकूण नमुने -219885

एकूण बाधित -48892

घरी सोडण्यात आलेले -44686

मृत्यू -1643

उपचारार्थ रुग्ण-2563

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!