जिल्ह्यातील 316 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 18 बाधितांचा मृत्यु

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

स्थैर्य, सातारा दि.११: जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 316 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 18 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

घेतलेले एकूण नमुने –162111

एकूण बाधित –41611 

घरी सोडण्यात आलेले –33111 

मृत्यू –1364 

उपचारार्थ रुग्ण- 7136

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!