जिल्ह्यातील 248 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 12 बाधितांचा मृत्यु


 

स्थैर्य, सातारा दि.२५: जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 248 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 12 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा 9, शनिवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, रविवार पेठ 2, गुरुवार पेठ 2, केसरकर पेठ 1, संभाजीनगर 1, सदरबझार 2, करंजे पेठ 3, शाहुपुरी 1, शाहुनगर 2, सैदापूर 1, दौलतनगर 1, संगमनगर 2, वनवासवाडी 1, पाडळी 2, लिंबाचीवाडी 1, विलासपूर सातारा 2, शेरेवाडी 1, कारंडी 1, अंगापूर 1, कुंभारगाव 1, पंताचा गोट सातारा 1, गडकर आळी 1, अतित 2, गोवे 2, लिंब 1, नागठाणे 1, चिंचणेर वंदन 1, शिवथर 1, क्षेत्र माहुली 2, 

कार्यकर्त्यांना गाजरं दाखवावी लागतात, अजित पवारांचा विराेधकांना टोला

कराड तालुक्यातील कराड 4, शुक्रवार पेठ 1, उंब्रज 1, विद्यानगर 2, कडेपूर 1, कोर्टी 1, सुर्ली 1, शेरे 1, वाडोळी निलेश्वर 1, मलकापूर 1, रेठरे बु 1, नांदगाव 1, सोनकिरे 1, 

पाटण तालुक्यातील किळे मोरगिरी 1, मरळी 2, मुद्रुळकोळे 1, 

फलटण तालुक्यातील फलटण 1, जिंती 1, सस्तेफाटा 1, साखरवाडी 2, रावडी बु 1, लक्ष्मीनगर 2, पिंपळगाव 1, वाखरी 1, निंभोरे 1, काशिदवाडी 3, कोळकी 4, तरडगाव 2, सावडी 1, पिंपळवाडी 8, सांगवी 1, रिंग रोड फलटण 2, कापडगाव 1, मिरडेवाडी 1, 

खटाव तालुक्यातील वडूज 2, कातळगेवाडी 1, मायणी 4, पुसेगाव 1, होळीचागाव 1, दातेवाडी 1, खटाव 1, 

माण तालुक्यातील दहिवडी 5, गोंदवले बु 4, पळशी 1, इंजबाव 2, म्हसवड 5, शिंगणापूर 1, देवापूर 1, विरळी 5, धामणी 5, देवापूर 1, गोंदवले खु 7, बोडके 1, 

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 7, कुमटे 1, खेड 2, आसगाव 1, रहिमतपूर 3, शिरंबे 1, बीचुकले 3, भाडळे 5,आर्वी 1, एकसळ 1, शिरढोण 3, गोगावलेवाडी 1,घाडगेवाडी 1, चांदवली 1, दुघी 1, साप 1, 

जावली तालुक्यातील डांगरेघर 1,

वाई तालुक्यातील गंगापुरी 2, वाई 1, यशवंतनगर 2, रामढोहआळी 4, सदाशिवनगर 3, 

खंडाळा तालुक्यातील मिर्जे 1, भादे 5, लोणंद 5, शिरवळ 7, खंडाळा 8, बावडा 5,


महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1, पाचगणी 2, भिलार 1, 


इतर 3, धोंडेवाडी 1, शिंदेवाडी 1, पनव 1, 


बाहेरील जिल्ह्यातील अकलुज 1, पुणे 1, पनवेल 1, माळशिरस 1, 

12 बाधितांचा मृत्यु

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये आरफळ ता. सातारा येथील 88 वर्षीय पुरुष, नागठाणे ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष, तारळे ता. पाटण येथील 65 वर्षीय महिला. जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये शुक्रवार पेठ ता. सातारा येथील 53 वर्षीय पुरुष, शिरंबे ता. कोरेगाव येथील 72 वर्षीय पुरुष, वडूज ता. खटाव येथील 85 वर्षीय पुरुष, म्हसवे वर्ये ता. सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, संभाजीनगर ता. खंडाळा येथील 85 वर्षीय पुरुष तसेच रात्री उशिरा कळविलेले कोळकी ता. फलटण येथील 38 वर्षीय पुरुष, संत भानुदास नगर ता. फलटण येथील 81 वर्षीय पुरुष, सांगवी ता. जावळी येथील 68 वर्षीय पुरुष, म्हसवड ता. माण येथील 60 वर्षीय पुरुष अशा एकूण 12 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -240813

एकूण बाधित -50351 

घरी सोडण्यात आलेले -47386 

मृत्यू -1699 

उपचारार्थ रुग्ण-1266


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!