स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

जिल्ह्यातील 162 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

Team Sthairya by Team Sthairya
November 21, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, सातारा, दि.२१ : जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 162 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 8 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

फलटण तालुक्यातील फलटण 3, पिराचीवाडी 1, साखरवाडी 2,  रिटेवस्ती खुंटे 1, गुणवरे 1,शेरेचेवाडी 2, बिरदेवनगर 1, पद्मावती नगर 1, सांगवी 1, वाखरी 1, निमगांव 1, वाघोशी 1,

सातारा तालुक्यातील सातारा 6, मंगळवार पेठ 1, करंजे 2, शाहुपूरी 1,  मोळाचा ओढा 2, शिवथर 4, गजवडी 1, खिंडवाडी 1, जकातवाडी 1, वर्ये 1, नागठाणे 1, विलासपूर 1, सदरबझार 1, परळी 1,  चिंचणेर 1, विकासनगर 2, किडगांव 1, गोळीबार मैदान 1, गडकर आळी 2, पाटखळमाथा 1, एमआयडीसी 1,गेंडामाळ 1,

कराड तालुक्यातील  मंगळवार पेठ 2, येणके 1, हेलगांव 1, कोळे 1, विंग 5, कार्वे 1, रेठरे 1, वाठार 2,

पाटण तालुक्यातील उरुल 1, बहुले 1,कोंजवडे 1, कालगाव 1, अबदरवाडी 1, रामीश्तेवाडी 1, ढेबेवाडी 1, 

खटाव तालुक्यातील खटाव 2, वडुज 2, अंबवडे 1, दारुज 4, औंध 1, जाखणगांव 1, सिध्देश्वर 1, जाखणगांव 1, 

माण  तालुक्यातील दहीवडी 1, तुपेवाडी 1, पर्यंती 1, वावरहिरे 1,बिदल 2, म्हसवड 1, वरकुटे मलवडी 1,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगांव 1, तडवळे 1, बिचुकले 3, वाठार स्टेशन 2, विखले 2, शिरढोण 1, रहिमतपुर 7, भादळे 1, एकसळ 1, वाठार कि. 3, सुरली 3, अंभेरी 1,

- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

जावली तालुक्यातील जावली 1, हातगेघर 1, नारफदेव 1, कुडाळ 2, केळघर 1, सांगवी 1,

वाई तालुक्यातील वाई 1, कवठे 1, वाशीवळी 1,सह्याद्रीनगर 1, मोतीबाग 1, सोनगिरवाडी 1,

खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1, बावडा 2, भादे 1, पारगांव 3, लोणंद 8, निंबोडी 4, लोहम 1,

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1, पाचगणी 2, भिलार 1, मॅप्रो गार्डन 1, तळदेव 1,

इतर माणेगांव 1, केंजळ 1,

बाहेरील जिल्ह्यातील भाळवणी 1, कमळावाडी (वाळवा) 1, पुणे 1,

8 बाधितांचा मृत्यु

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये  चिंचणेर ता. सातारा येथील 76 वर्षीय पुरुष, मलवडे ता. माण येथील 80 वर्षीय महिला, कासारशिरंबे ता. कराड येथील 52 वर्षीय पुरुष, उडतारे ता. वाई येथील 65 वर्षीय पुरुष. जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटमध्ये संभाजीनगर ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, ताडदेव मुंबई येथील 78 वर्षीय परुष, पुसेगांव ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुष तसेच रात्री उशीरा कळविलेले कराड येथील 58 वर्षीय पुरुष अशा एकूण  8 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

एकूण नमुने -229400

एकूण बाधित -49566  

घरी सोडण्यात आलेले -46821  

मृत्यू -1678 

उपचारार्थ रुग्ण-1067

Related


Tags: सातारा
Previous Post

आणा भाऊ साठे नगर मध्ये गटाराचे पाणी रस्त्यावर; नागरिकांचे हाल

Next Post

एकाच वेळी घरातून बेपत्ता झालेल्या तीन मित्रांचे मृतदेह एकाच झाडाला लटकलेले आढळले

Next Post

एकाच वेळी घरातून बेपत्ता झालेल्या तीन मित्रांचे मृतदेह एकाच झाडाला लटकलेले आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीकृष्ण जन्माष्टमी रयत शिक्षण संस्थेच्या सातारा प्रायमरी स्कूल सातारा येथे उत्साहात साजरी

August 19, 2022

दहिहंडीच्या प्रो-गोविंदा स्पर्धांना मान्यता; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

August 19, 2022

अंबाजोगाईतील अवैध धंद्याबाबत जबाबदार पोलीस निरीक्षकाला निलंबित करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 19, 2022

गोपाळकाला, दहीहंडीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

August 19, 2022

प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतील गैरप्रकारांची सखोल चौकशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

August 19, 2022

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

August 19, 2022

दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्य

August 19, 2022

जिल्हा परिषद शाळांच्या वर्ग खोल्यांच्या बांधकामाबाबत तोडगा काढणार – ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन

August 19, 2022

प्रवचने – आपल्याला देवाची नड वाटते का ?

August 19, 2022

अवैध गर्भपातामुळे मृत्यूची विशेष पथकामार्फत चौकशी – सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती

August 19, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!