फलटण तालुक्यातील १६ तर सातारा जिल्ह्यातील १५९ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित


स्थैर्य, सातारा, दि.२३: जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 159 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 9, मंगळवार पेठ 3, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 1, सोमवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, सदरबझार 2, सैदापूर 2, रामाचा गोट 1, यादोगोपाळ पेठ 3, व्यंकटपुरा पेठ 1, गोडोली 4, कुपर कॉलनी 1, दौलतनगर 1, करंजे 2, पिरवाडी 1, शाहुपुरी 1, निनाम पाडळी 1, वनवासवाडी 1, कोनेगाव 1, मल्याचीवाडी 1, खोजेवाडी 1, तांबवे 1, यतेश्वर 1, सरजापूर 1, खोजेगाव 1, निसरे 1.

कराड तालुक्यातील शनिवार पेठ 1, रविवार पेठ 3, शुक्रवार पेठ 1, बुधवार पेठ 1, उंब्रज 1, ओंड 2, शेरे 1, रेठरे खुर्द 2, वानखन रोड 1, वाखन 1, वडगाव हवेली 1, भिकवाडी 1, मलकापूर 5, विद्यानगर 1, शामगाव 1, आगाशिवनगर 1, गोळेश्वर 1, सुपने 1.

फलटण तालुक्यातील पवार गल्ली 1, संजीवराजे नगर 1, लक्ष्मीनगर 1, निंबळक 1, मलटण 3, निंभोरे 1,धुमाळवाडी 1, वडले 1, कोळकी 1, जाधववाडी 2, दुधेभावी 1, पाडेगाव 2.

माण तालुक्यातील विरली 2, शिंगणापूर 1, खुटबाव 2, गोसाव्याचीवाडी 1, दहिवडी 1.

खंडाळा तालुक्यातील शिरवळ 3, पारगाव 1.

वाई तालुक्यातील रविवार पेठ 1, सह्याद्रीनगर 1, जांब 1, किकली 1, डारेवाडी 1, सोनगिरीवाडी 2, पांडेवाडी 1, सिद्धनाथवाडी 1, अभेपुरी 1.

जावली तालुक्यातील कुडाळ 2.

खटाव तालुक्यातील पुसेगाव 3, खादगुण 1.

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, वाठार किरोली 1, करंजखोप 1, राऊतवाडी 1, ल्हासुर्णे 1, तांदूळवाडी 1, वाठार स्टेशन 3, नांदवळ 2, पिंपोडे बु 1, सोनके 1.

महाबळेश्वर तालुक्यातील भिलार 1, डांगेघर 2, पाचगणी 2.

पाटण तालुक्यातील पाटण 2, तारळे 1, निसले 1, ढेबेवाडी 1, गुढे 1, अडुळ 1, वरेकरवाडी 1.

इतर 6, काटवडी बु 1, आसनी 3, महाते 1, बोपर्डी 1, वाजेगाव 1, तितली 1.

बाहेरील जिल्ह्यातील पुणे 1,

एकूण नमुने -387388

एकूण बाधित -62585

घरी सोडण्यात आलेले -58366

मृत्यू -1887

उपचारार्थ रुग्ण-2332


Back to top button
Don`t copy text!