फलटण तालुक्यातील १५ तर सातारा जिल्ह्यातील ११५ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; २ बाधितांचा मृत्यु


स्थैर्य, सातारा, दि १३:  जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 115 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

फलटण तालुक्यातील फलटण 2, मुंजवाडी 2,सांगवी 1, मलठण 1, कोळकी 1, जाधववाडी 1, साखरवाडी 1, पाडेगांव 1, निरगुडी 1, आदर्की बु. 2,विढणी 1,गिरवी नाका 1

सातारा तालुक्यातील सातारा 6, संगमनगर 2, विकास नगर 1, क्षेत्रमाहुली 2, शनिवार पेठ 1, लिंब 1, सदरबझार 1, प्रतापगंज पेठ 1, विसावा नाका 1, शाहुपुरी 1, रामाचा गोट 1, करंजे पेठ 2, सातारा रोड 2, परमाले 1

कराड तालुक्यातील कराड 1, सोमवार पेठ 1, शनिवार पेठ 6, काले 2, विद्यानगर 1, फलटण 2, बेलवडे बु. 2, कोडोली 1, येलगांव 1, उंब्रज 1 

पाटण तालुक्यातील नाडोळी  1

खटाव तालुक्यातील बुध 1, वीखळे 1

माण तालुक्यातील माण 1, वरकुटेमलवडी 1

कोरेगाव तालुक्यातील कोरेगांव 8, जांब खु. 1, चिमणगांव 1, वाठार किरोली 1, वाठार स्टेशन 1, तडवळे 2

खंडाळा तालुक्यातील शिरवळ 10, भादे 1, लोणंद 9, वाघोशी 1, धावडवाडी 1

वाई तालुक्यातील रविवार पेठ 2, देगांव 2, दत्तनगर 1, धावडी 1, कुडाळ 1

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1, पाचगणी 1, भिलार 1

जावली तालुक्यातील सांगवी 1, भीलार त.1, बामणोली 1

इतर केंजळ 4, सोलापूर 1

2 बाधितांचा मृत्यु

 स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वोपचार रुगणालय, सातारा येथे बामणोली ता. जावळी येथील 65 वर्षीय पुरुष व  जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पीटलमध्ये कुडाळ ता. वाई येथील 63 वर्षीय पुरुष या 2 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.

एकूण नमुने -368308

एकूण बाधित -60581

घरी सोडण्यात आलेले -56815

मृत्यू -1871

उपचारार्थ रुग्ण-1895


Back to top button
Don`t copy text!