जिल्ह्यातील 147 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 2 बाधितांचा मृत्यु


 


स्थैर्य, सातारा दि.२३: जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 147 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 2 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा 6, मंगळवार पेठ 1, शनिवार पेठ 2, राधिका रोड 1, सदरबझार 1, जाखनगाव 1, गणेशवाडी 1, येनके 1, सांगवी 1, जाधवाडी विखली 1, खंडोबाचीवाडी 1, जकातवाडी 1, कारंडी 2, पोगरवाडी 4, भरतगाववाडी 1, शिवथर 1, वेणेगाव 4, कोंडवे 1, अतित 1, वेटने 1, 

कराड तालुक्यातील कराड 2, वाघेरी 2, सैदापूर 1, उंब्रज 1, 

पाटण तालुक्यातील पाटण 1,कुंभारवाडा 1, कोयनानगर 1, कालवडे 1, मोरगिरी 1, 

महाविकास आघाडी च्या उमेदवाराना भरघोस मतांनी निवडुन द्या – मंत्री बाळासाहेब पाटील

फलटण तालुक्यातील फलटण 4, विद्यानगर 2, होळ 1, खासवडी 1, फडतरवाडी 1, मार्डी 1, तरडगाव 1, महाताचीवाडी 1,सांघवी 2, विढणी 2, साखरवाडी 1, सस्तेवाडी 1, सुरवडी 1, पिंपळवाडी 1, साखरवाडी 4, सोमथळी 5, कोळकी 4, शेरेचीवाडी 1, चौधरवाडी 1, कटकेवस्ती 1, मेटकरी गल्ली फलटण 1, तडवळे 1, रावडी 1, सरडे 1, 

खटाव तालुक्यातील वेटने 1, सातेवाडी 1, बोंबळे 2, एल्मरवाडी 3, मायणी 3, पुसेगाव 2, औंध 1, 

माण तालुक्यातील गोंदवले 1, पळशी 2, मलवडी 1, विरळी 1, म्हसवड 2, 

कोरेगाव तालुक्यातील 

जावली तालुक्यातील मुनावळे 1, कुडाळ 2, दरे बु 1, सांघवी 5, कळंबे 2, बीबव्ही 1, गांजे 1, 

वाई तालुक्यातील गंगरपुरी 1,कळंबे 1, वडाचीवाडी 1, 

खंडाळा तालुक्यातील लोणंद 2,शिरवळ 3, मिरजे 2, भादे 2, अंधोरी 2, खंडाळा 3, कानेरी 1, 

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 2, 

प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणा – मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

इतर 3, गव्हाणवाडी 1,याप्पावाडी 1

बाहेरील जिल्ह्यातील ठाणे 1, देवळाली जि. सोलापूर 1, पुणे 1, मुंबई 1, नातेपुते जि. सोलापूर 1, 

2 बाधितांचा मृत्यु

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये देगाव ता. सातारा येथील 62 वर्षीय महिला तसेच खासगी हॉस्पीटलमध्ये ओगलेवाडी ता. कराड येथील 82 वर्षीय महिला अशा एकूण 2 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

एकूण नमुने -235699

एकूण बाधित -49879 

घरी सोडण्यात आलेले -47053 

राष्ट्रवादीचे काही आमदार अपक्षांसोबत; संग्रामसिंह देशमुखांचा गौप्यस्फोट

मृत्यू -1683 

उपचारार्थ रुग्ण-1123


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!