जिल्ह्यातील 137 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 1 बाधितांचा मृत्यु


 


स्थैर्य, सातारा दि.४: जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 137 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 1 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा 1, सदरबझार 2, शाहुनगर 1,राधिका रोड सातारा 3, करंजे पेठ 1,संभाजीनगर 1,बोरगाव 1, शिवथर 4, कोडोली 2, सोनगाव 1, नेले 5, निगडी 1, नांदगाव 1,अंगापूर 1,हिडगाव 1, दौलतनगर सातारा 2, नरवणे 1, खेड 1, पाडळी 4, माहुली 1, गोगावलेवाडी 1, गोजेगाव 1,

कराड तालुक्यातील कपील 3, मलकापूर 1, ओगलेवाडी 1, रेठरे 1, चिखली 1, शेरे 1, 

पाटण तालुक्यातील कडवे बु 2, मल्हार पेठ 1, कुंभारगाव 1, 

फलटण तालुक्यातील फलटण 2,दुधेभावी 1, ठाकुरकी 1, सांगवी 1, विठ्ठलवाडी 1, तरडगाव 1, होळ 2, पिंपळवाडी 2, गुरसाळे 1, साखरवाडी 4, पवारवाडी 4,कोळकी 1,लक्ष्मीनगर 2,

खटाव तालुक्यातील भारुकवाडी 1, येनकुळ 1,भुरकवाडी 1,खटाव 1, 

माण तालुक्यातील गोंदवले बु 3, दहिवडी 2, शिंदी खु 1, नरवणे 1, मार्डी 8, पानव 1, भागरवाडी 1,पळशी 1, धामणी 1, देवापूर 4, म्हसवड 1, 

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 6, वाठार स्टेशन 1, दुघी 1, नांदगिरी खेड 1, रहिमतपूर 2, सातारा रोड 1, 

जावली तालुक्यातील सरताळे 1, सरजापुर 1, ओझरे 1,

वाई तालुक्यातील सुरुर 3, 

खंडाळा तालुक्यातील पळशी 1, शिरवळ 2, खंडाळा 4, अंधोरी 1,

इतर 4, पिंपळवाडी 1, सह्याद्रीनगर 1, फडतरवाडी 1, खराडी 1 

बाहेरील जिल्ह्यातील पुणे 1,

1 बाधितांचा मृत्यु

खासगी हॉस्पीटलमध्ये भिलार ता. महाबळेश्वर येथील 62 वर्षीय पुरुष कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

एकूण नमुने -253096

एकूण बाधित -51659 

घरी सोडण्यात आलेले -49155 

मृत्यू -1726 

उपचारार्थ रुग्ण-778


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!