जिल्ह्यातील 102 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित


स्थैर्य, सातारा, दि.३: जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 102 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असलयाची अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 4, बुधवार पेठ 1, चिमणपुरा पेठ 1, कृष्णानगर 1, सदरबझार 1, पाटखळ 1, देगाव 3, अतित 2, नवलेवाडी 1,

कराड तालुक्यातील कराड 1, सोमवार पेठ 1, सैदापूर 1, कोनेगाव 1, साळशिरंबे 1, सावर्डे 1,

पाटण तालुक्यातील काळगाव 1, माहिंद 1,

फलटण तालुक्यातील ब्राम्हणगल्ली 1, शिवाजीनगर 1, ननवरे वस्ती 2, विढणी 1, मिरढे1, बीबी 1, जाधववाडी 1, मोगराळे 1, बिरदेवनगर 1, पाडेगाव 1, तरडगाव 1,

खटाव तालुक्यातील वडूज 4, चितळी 1, गोरेगाव 1, पुसेसावळी 1, निमसोड 1, सिद्धेश्वर कुरोली 1,

माण तालुक्यातील मार्डी 14, म्हसवड 7, गोंदवले बु 2, दिवड 1, दहिवडी 3, रांजणी 2,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, तारगाव 1, खेड 1, रामोसवाडी 2, रेवडी 1, बर्गेवाडी 1,शिरंबे 1, सासुर्वे 1, रहिमतपूर 1,

जावली तालुक्यातील कुडाळ 2,

खंडाळा तालुक्यातील मोरवे 1, शिरवळ 4, सांगवी 1,

वाई तालुक्यातील भीवडी 1, सिद्धनाथवाडी 1, कुसगाव 1, विठ्ठलवाडी 2, किडगाव 1,

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 3,

इतर अंबवडे 1,

बाहेरील जिल्ह्यातील पुणे 1,

एकूण नमुने -284232

एकूण बाधित -54756

घरी सोडण्यात आलेले -51781

मृत्यू -1795

उपचारार्थ रुग्ण-1180


Back to top button
Don`t copy text!